About Us

0

आमच्याबद्दल

आपले स्वागत आहे marathitknowledge.blogspot.com येहा वेबसाइट च  लक्ष फक्त तुम्हाला Technology शी जोडायचं  आहॆ. 

जेव्हा मी हा ब्लॉग सुरू केला तेव्हा मी एका विषयावर विचार करण्यास सुरवात केली तेव्हा मला कळले की Technology संबंधित सर्व माहिती इंग्रजी भाषेत पुरविली गेली आहे, म्हणूनच बहुतेक लोकांना हे समजणे कठीण झाले आहे. म्हणून मी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण मी एक  Technical Background चा पोरगा आहे म्हणूनच मी हा  Pure Marathi Tech Blog सुरू करययचा विचार केला आणि असा  झाला marathitknowledge.blogspot.com चा जन्म. 

आमच्या शी सम्पर्क सद्यला आम्हाला ई-मेल करा

आमचा ई-मेल ऍड्रेस👇

Gmail:- sairajsbarve@gmail.com.  

No comments:

Post a Comment

Please don't forget to give us the Feedback.