Friday, July 3, 2020

Blogging पासून पैसे कसे कमवायचे - पूर्ण माहिती मराठी मध्ये

0

Blogging पासून पैसे कसे कमवायचे - पूर्ण माहिती मराठी मध्ये 

ही माहिती फक्त बेगिननर्स लोकांन साठी आहॆ. 

आज आपण Blogging पासून पैसे कसे कमवायचे? या विष्यावर बोलणार आहोत . आपल्या देशात खूप मोठ मोठे ब्लॉगर आहॆ जे ब्लॉगिंग पासून लाखांमध्ये पैसे कमवतात. तुम्ही पण ब्लॉगिंग पासून लाखो रुपये कामऊ शकतात . पण ब्लॉगिंग पासून पैसे कमवणे सोपे नाही आहॆ तुम्हाला ब्लॉगिंग पासून पैसे कमवन्यासाठी तुम्हाला तुमच्या ब्लॉग द्यारे लोकांना काहीतरी मूल्य माहिती द्यावी लागेल. जेव्हा तुम्ही लोकांना काहीतरी महत्वाची  माहिती  देणार तेवहाच लोक तुमचा ब्लॉग वाचणार आणि तुमची कमाई होणार. 

Blogging पासून पैसे कसे कमवायचे - पूर्ण माहिती मराठी मध्ये

एक ब्लॉग सुरु करण्या अगोदर एक माहितीपूर्ण गोष्ट लक्ष्यातठेवा कि तुम्हाला ब्लॉग त्या घोष्टीनवर बनवा ज्ययवर तुमचा इंटरेस्ट असेल कारण ज्या गोष्ट्टी तुमचा इंटरेस्ट असेल त्या गोष्ट्टीन वर ब्लॉग लिहिणं तुम्हाला सोपे जातील. आता बागा माझा छंद लोकांना टेकनॉलॉजि, ऑनलाईन पैसे कसे कमवायचे व अजून खूप काय शिकवण्याचा आहॆ. मग अश्याच प्रकारे तुम्ही तुमच्यातेली चांगले कला लोकांना शिकवण्यात मदत करा आणि ऑनलाइन पैसे कमव्हा

ब्लॉगिंग करण्या साठी तुम्हाला कोणत्या कोणत्या वस्तूची गरज लागणार 1--> एक इंटरनेट कनेक्शन, 2--> एक लॅपटॉप किंवा मोबाईल. तर तुम्हाला आगर ब्लॉग बनवता नाही येत तर तुम्ही हा व्हिडिओ बघा धीलेल्या लिंक वर क्लिक करा👉 ब्लॉग बनवा मोबाइल मधून 

हा व्हिडिओ तुम्हाला मोबाईल वर ब्लॉग कसा बनवायचा ते शिकवणार. तुम्हाला लॅपटॉप वरऊन ब्लॉग बनवायचा असेल तर तुम्हाला YouTube वर खूप चांगले व्हिडिओ मिळतील ते बगुन तुम्हाला लॅपटॉप वर सौद्धा ब्लॉग बनवता येइल. नाहीतर तुम्ही या ब्लॉग च्या मदततीने बनोव्ह शकता वाचण्यासाठी धीलेल्या लिंक वर क्लिक करा👉 लॅपटॉप वरून ब्लॉग कसा बनवायचा 

Blogging पासून पैसे कसे कमवायचे - पूर्ण माहिती मराठी मध्ये


पण आता तुम्हाला तुमच्या ब्लॉग मधून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला आधी गूगल अ‍ॅडसेन्सचे जाहिरात लावण्याची मान्यता घ्यावी लागेल. गुगळ अ‍ॅडसेन्सच्या पूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा👉 गूगल अ‍ॅडसेन्स पूर्ण माहिती 

गूगल अ‍ॅडसेन्सची मान्यता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ३०० किंवा १००० शब्दांचा एक आर्टिकल लिहायला लागणार. तर तुम्ही ३०० शब्दांचा आर्टिकल लिहीत असाल तर तुम्हाला कमीत कमी ४० आर्टिकल लिहावे लागणार आणि अगर तुम्ही १००० शब्दांचा एक आर्टिकल लिहीलंत तर तुम्हाला कमीत कमी २० आर्टिकल लिहावे लागणारं. असं केल्यावरच तुम्हाला गूगल अ‍ॅडसेन्सकडून अँप्रोवल मिळणार.              


एक ब्लॉग पोस्ट लिहीताना तुम्हाला कुठल्यापण वेबसाइटची कुटलीही माहिती कॉपी पेस्ट नाही कार्याच आहॆ. तुम्हाला तुमची माहिती तुमच्या पध्दतीने लिहायचं आहॆ. पण तुम्हाला तुमच्या ब्लॉग पोस्ट लिहाय मध्ये अडचणी येत आहॆ तर तुम्ही काही काळजी करो नका तुम्ही तुमच्या पोस्ट लिहणाय अगोदर विचार करा कि जया विषय वर तुम्ही पोस्ट लिहिणार आहात त्या पोस्ट ने जी लोक हा पोस्ट वाचणार त्यांच्या साठी तुमचा माहिती काय उपयुऑग चा असणार. मंग बागा तुम्हाला पोस्ट लेहीनायत काहीच अडचणी येणार नाही.

अश्या प्रकारे तुम्ही तुमचा पैसे कमवणारा ब्लॉग तयार करुऊ शकता. तर तुम्हाला हा उपाय आवड्ला कि नाही आम्हांला कंमेंट बुक्स मध्ये सांगा आणि या माहिती ला सोसिअल मीडिया वर शेर करा.

वाचण्या साठी,

धन्यवाद      

   


            
Author Image
AboutSairaj

My name is Sairaj Barve I am a Marathi blogger and a digital entrepreneur.My aim is to join people with Technology, Make Money Online, etc. If you want to know more about this blog go to about us page in I have provided all information related this blog.

No comments:

Post a Comment

Please don't forget to give us the Feedback.