Wednesday, July 1, 2020

Google Adsense कडून पैसे कसे कमवायचे - पूर्ण माहिती मराठी मध्ये

0

Google Adsense कडून पैसे कसे कमवायचे - पूर्ण माहिती मराठी मध्ये

Google Adsense कडून पैसे कसे कमवायचे - पूर्ण माहिती मराठी मध्ये

काय तुमहाला पण जाणून घेयचा कि Google Adsense कडून पैसे कसे कमवायचे? या देशात खूप लोकांना ऑनलाइन पैसे कमवण्याचे बदल माहिती आहॆ. ऑनलाइन पैसे कमवण्याचे खूप सारे उपाय आहॆ उदाहरणार्थ Freelancing.पण मी तुम्हाला मन्हालो कि तुम्ही या Freelancing Website च्या तुलना मधे Google Adsense कडून सहजपणे पैसा कमओ शक्तात , मग तुम्ही काय विचार करणार ?


मग तुम्ही विचार करणार कि Google Adsense कडून पैसे कसे कमवणार? Google Adsense कडून पैसे कमवण्यासाटी तुम्हाला एक वेबसाईट लागणार  त्या वेबसाईट्वर पैसे कमवण्यासाटी तुम्हाला फक्त Google Adsense ची जाहिरात लावायचं आहॆ. Google Adsense ची जाहिरात लावण्यासाटी पहिला तुम्हाला Google Adsense कडून मान्यता घ्याला लागेल. पण Google Adsense कोन्हाळाही जाहिरात लावण्याची पर्वांगी सहजदेत नाही. तुम्हाला सगळ काई अद्वितीय पणे लिहायला लागणार अजून Google Adsense च्या माहिती साठी 👉 Google Adsense संपूर्ण माहिती वर क्लिक करा 

Google Adsense साठी साइन अप करन्या साठी या लिंक वर क्लिक करा 👉 Google Adsense Sign Up  

4 वेबसाइट ज्यावर Google Adsense मान्यता देतो 

जर आपण  बघायला गेलो तर खूप वेबसाइट आहॆ ज्यावर Adsense मान्यता देतो. आज मी तुम्हाला त्याच्यामदले 4 वेबसाइट बांदल सांगणार आहॆ. ज्याच्यावर तुम्हाला Google Adsense ची जाहिरात लावण्यास  मान्यता मिळेल


     1. बातमी वेबसाइट

 बातमी वेबसाइटवर Google Adsense ची पर्वांगी मिल्लने खूप सूपे आहॆ तुम्हाला फक्त चर्चेत असलेल्या   विषयवर बातमी लिहाची आहॆ. पण बातमी लिहताना तुम्हाला ते स्वतः लिहावं लागेल. पण मग तुम्हाला ऑनलाइन पैसे कामव्याचे आसतील तर तुम्हाला थोडी तर कष्ट करयला लागणार.


      2. आरोग्य आणि योग्यता वेबसाइट

रोग्य आणि योग्यता मनुष्यच्या जीवनात खूप महत्वाची भूमिका पाळतात तुम्हाला पण तुमच्या आरोग्यला आणि योग्यता घेयून काळज़ी असते पण तुम्हाला आरोग्य आणि योग्यताची थोडी तरी माहिती असेन तर ती  माहिती तुमही तुमच्या वेबसाइटच्या मदतीने लोकाना पर्यंत पोचूओ शकतात. आणि अश्या प्रकारच्या वेबसाइटवर Google Adsense जाहिरात लावण्याची परवानगी देतो.


     3. जीवनशैली वेबसाइट

खूप लोकांना दुस्रचयी जीवनशैली म्हणजेच (Lifestyle) कोणाच्या ना कोणाच्या जीवनात प्रसंग आहॆच. जीवनशैलीच्या बदल लिहणं खूप सोपें आहॆ तुम्हाला फक्त तुमच्या जीवनातल्या एक एक दिवशी काय होतं ते लेह्यच. अश्या प्रकारच्या वेबसाइटवर पण Google Adsense जाहिरात लावण्याची परवानगी देतो.

     

     4. चरित्र वेबसाइट

चरित्र वेबसाइट बनवऊन तूम्ही महान नेता, बॉलिवूड स्टार, महान योद्धा येंची चरित्रता लिहू शकता. अश्या प्रकारच्या वेबसाइटवर सुध्दा Google Adsense जाहिरात लावण्याची परवानगी देतो. 

तर मग अश्या प्रकारे तुम्ही Google Adsense कडून पैसे कुमाऊं शकता.

तुम्हाला हा उपाय आवडला कि नाही आम्हला कंमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि ही माहिती social media वर share करा.


वाचण्या साठी, 

धन्यवाद  

                 

Author Image
AboutSairaj

My name is Sairaj Barve I am a Marathi blogger and a digital entrepreneur.My aim is to join people with Technology, Make Money Online, etc. If you want to know more about this blog go to about us page in I have provided all information related this blog.

No comments:

Post a Comment

Please don't forget to give us the Feedback.